पीएम्इंडिया

मिडिया कव्हरेज

media coverage
24 Feb, 2018
प्रत्येक अर्थव्यवस्था, प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक व्यवसायाचे परिवर्तन करीत असलेल्या डिजिटल क्रांती दरम्यान भारताने चांगले स्थान मिळविले आहे : केपीएमजी
लवकरच एक बलाढ्य तंत्रज्ञान व्यवसाय निर्माण करण्याची क्षमता भारताकडे आहे : केपीएमजीचे विल्यम बी थॉमस
केपीएमजी इंटरनॅशनलचे अध्यक्ष विल्यम बी थॉमस यांनी सरकारच्या ‘किमान सरकार; कमाल प्रशासन’ या धोरणाची प्रशंसा केली
media coverage
24 Feb, 2018
वित्तीय संस्थांच्या व्यवस्थापनांनी आणि पर्यवेक्षकीय संस्थांनी अशा घोटाळ्यांची चौकशी करताना निष्ठापूर्वक काम करावे: पंतप्रधानांचे आवाहन
आमचे सरकार सार्वजनिक पैशाचा अपहार चालवून घेणार नाही : पंतप्रधान मोदी
हे सरकार आर्थिक विषयांशी संबंधित अनियमिततांविरूध्द कडक कारवाई करत आहे आणि ते तसे करीत राहील : पंतप्रधान मोदी
media coverage
24 Feb, 2018
भारताने सर्व आर्थिक पैलूत चांगली कामगिरी केली आहे आणि गेल्या चार वर्षात 209 अब्ज डॉलरचे एफडीआय आले आहे: पंतप्रधान मोदी
जीएसटी पूर्वी दिवसांत केवळ 6 दशलक्ष व्यापारी अप्रत्यक्ष कर प्रणालीत होते पण जीएसटीच्या सात महिन्यांनंतर ही संख्या 10 दशलक्ष इतकी झाली आहे: पंतप्रधान
जागतिक अर्थव्यवस्थेच्या केवळ 3% असुनही जागतिक स्तरावर भारत 21% योगदान देतो: पंतप्रधान मोदी
media coverage
24 Feb, 2018
आजच नव्हे तर पुढील चार-पाच वर्षांसाठी, आमच्यासाठी भारत एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असेल : उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
भारताचे पंतप्रधान जागतिक दृष्टिकोणातून देशाला पुढे नेण्यासाठी जे काही करीत आहेत ते उल्लेखनीय आहे: उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी
नरेंद्र मोदी माझे आवडते उद्योजक आहेत: उबेरचे सीईओ दारा खोस्रोशहाही
media coverage
23 Feb, 2018
जागतिक आकडेवारीनुसार मोबाईल वॉलेट व्यवहाराच्या बाबतीत भारत सर्वात अग्रणी बाजारपेठ आहे
जागतिक आकडेवारीत म्हटले आहे की, भारतात केलेल्या सर्वेक्षणानुसार 55.4% सहभागींनी, त्यांच्याकडे मोबाईल वॉलेट असल्याचे आणि ते त्याचा वापर करत असल्याचे सांगितले
भारतातील मोबाइल वॉलेट व्यवहारातील वाढ, इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीला चालना देण्यासाठी मोदी सरकारच्या धोरणांमुळे झाली आहे: तज्ञ
media coverage
23 Feb, 2018
माझ्या भारत दौऱ्याने 1 अब्ज कॅनेडियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक निर्माण केली: जस्टिन ट्रुडो
कॅनेडियन पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारताशी अधिक आर्थिक संबंधांच्या गरजेवर जोर दिला
सध्या भारतात असलेल्या 400 कॅनेडीयन कंपन्या आपला विस्तार करण्याची अपेक्षा बाळगत आहेत
media coverage
23 Feb, 2018
नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारीला दमण येथे 1,000 कोटी रुपये मूल्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार
सुरत फ्युचर फाउंडेशन एलएलपी द्वारे आयोजित ‘रन फॉर न्यू इंडिया’ ला हिरवा झेंडा दाखवतील
पंतप्रधान मोदी दमण आणि दिवमध्ये दिव्यांग लाभार्थींना ई-रिक्षा वितरीत करतील
media coverage
22 Feb, 2018
गुंतवणूकदारांसाठी आता रेड टेप नाही रेड कार्पेट असेल: पंतप्रधान मोदी
एकीकृत डिजिटल मान्यता प्रणालीमुळे व्यापारसुलभता निर्माण करण्यास मदत होईल
योगी शासनाच्या कार्यकाळात सकारात्मक आणि गुंतवणूकदार अनुकूल वातावरण तयार केले जात आहे: # उत्तर प्रदेशात गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधान मोदी
media coverage
22 Feb, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड विभागात 20000 कोटी रुपयांच्या संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची घोषणा केली
संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर बुंदेलखंडचे भाग्य उजळेल आणि या प्रांताला विकासाच्या मार्गावर आणेल: पंतप्रधान मोदी
बुंदेलखंडमधील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर येत्या काळात अडीच लाख रोजगार निर्माण करेल: पंतप्रधान मोदी
Loading