पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून दुःख

कुंदन शहा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

‘कुंदन शहा यांच्या निधनाने दुःख झाले. उपरोध आणि विनोदाची पखरण करत सर्वसामान्यांचे जीवन आणि त्यासाठीच्या संघर्षाचे दर्शन घडवल्याबद्दल कुंदन शहा यांचे स्मरण आपल्याला सदैव होत राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. कुंदन शहा यांच्या आत्म्याला शांती लाभो’ असे पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटले आहे.

***

S.Tupe/N.Chitale/P.Kor