पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ जगताशी जोडलेल्या सर्वांना या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि श्रोत्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्ञान, मनोरंजन विश्वात हे माध्यम सदैव केंद्रस्थानी राहो. रेडिओ आपणा सर्वांमध्ये जवळीक आणतो आणि ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मी याचा सातत्यानं अनुभव घेत आहे. https://www.narendramodi.in/mann-ki-baat”, येथे आपण ‘मन की बात’चे सर्व भाग ऐकू शकता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

B.Gokhale/N.Chitale/P.Kor