पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, “पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली.”

B.Gokhale/S.Kane/Anagha