पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी बीदर-कलबर्गी नवीन रेल्वेमार्ग राष्ट्राला समर्पित केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीदर रेल्वे स्थानकात एका कोनशिलेचे उद्‌घाटन करुन बीदर-कलबुर्गी  नवीन रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित केला.

 

पंतप्रधानांनी  बीदर आणि कलबुर्गी दरम्यान डीईएमयू सेवेलाही हिरवा कंदील दाखवला.

 

B.Gokhale/S.Kane/Anagha