पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी मौलाना अबुल कलाम आझाद आणि आचार्य जे बी कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद आणि आचार्य जे बी कृपलानी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, “भारतीय इतिहासाचे दोन महान नायक मौलाना अबुल कलाम आझाद आणि आचार्य जे बी कृपलानी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि त्यानंतरही त्यांनी दिलेले योगदान राष्ट्रनिर्मितीसाठी खूपच लाभदायक होते.”

B.Gokhale/S.Kane/D.Rane