पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधानांकडून राष्ट्राला शुभेच्छा

महाशिवरात्रीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

***

B.Gokhale/N.Chitale/P.Kor