पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मॉस्कोमधल्या हवाई दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

मॉस्कोमधल्या हवाई दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

‘मॉस्कोमध्ये आज हवाई दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

***

B.Gokhale/S.Kakade/P.Kor