पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी पंतप्रधानाचे अभिवादन

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नम्र प्रणाम केला आहे.

 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी मी नम्र प्रणाम करतो. आज राष्ट्रीय युवा दिन आहे. आजच्या दिनी नवभारताचे निर्माते असणाऱ्या आपल्या युवकांच्या दुर्दम्य ऊर्जेला आणि उत्साहाला मी सलाम करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/J.Patanakar/Anagha

 

 

  •