पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या संघाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्वागत

फिफा 17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रीडासंघाचे आणि खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे तसचे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“फिफा – 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या फूटबॉल संघाचे हार्दिक स्वागत. फिफा – 17 वर्षाखालील विश्वचषक सामने म्हणजे फूटबॉल प्रेमींसाठी एक पर्वणीच असणार आहे, अशी माझी खात्री आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha

तुमच्या प्रतिक्रिया

तुमचा मेल एड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. Required fields are marked *

CAPTCHA Image

*