पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ

(18.07.2017 रोजी)

पंतप्रधान

श्री. नरेंद्र मोदी कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन
अणुऊर्जा विभाग
अंतराळ विभाग
सर्व धोरणविषयक मुद्दे आणि इतर कोणत्याही
मंत्र्याकडे सोपवण्यात नआलेल्या खात्यांचा कार्यभार

केंद्रीय मंत्री

1 श्री राजनाथ सिंह गृह व्यवहार
2 श्रीमती सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार
3 श्री अरुण जेटली अर्थ
आणि कॉर्पोरेट व्यवहार
संरक्षण
4 श्री नितीन गडकरी रस्ते वाहतूक व महामार्ग
नौवहन
5 श्री सुरेश प्रभू रेल्वे
6 श्री डी. व्ही. सदानंद गौडा सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी
7 सुश्री उमा भारती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन
8 श्री रामविलास पासवान ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
9 श्री कलराज मिश्रा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
10 श्रीमती मेनका संजय गांधी महिला व बालविकास
11 श्री अनंत कुमार रसायन व खते
संसदीय व्यवहार
12 श्री रवीशंकर प्रसाद कायदा आणि न्याय
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान
13 श्री जगत प्रकाश नड्डा आरोग्य व कुटुंब कल्याण
14 श्री अशोक गजपती राजू पुसापती नागरी हवाई वाहतूक
15 श्री अनंत गिते अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम
16 श्रीमती हरसिम्रत कौर बादल अन्न प्रक्रिया उद्योग
17 श्री नरेंद्र सिंह तोमर ग्रामीण विकास
पंचायती राज
पेयजल आणि स्वच्छता
गृहनिर्माण आणि शहर व्यवहार
18 श्री चौधरी बिरेंद्र सिंह पोलाद
19 श्री जुआल ओराम आदिवासी व्यवहार
20 श्री राधा मोहन सिंह कृषी आणि शेतकरी कल्याण
ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
21 श्री थावर चंद गेहलोत सामाजिक न्याय व सक्षमीकरण
22 श्रीमती स्मृती झुबिन इराणी वस्रोद्योग
माहिती व प्रसारण
23 डॉ. हर्ष वर्धन विज्ञान व तंत्रज्ञान
भूविज्ञान
पर्यावरण, वन आणि हवामान बदल
24 श्री प्रकाश जावडेकर मनुष्यबळ विकास

राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार)

1 श्री राव इंदरजित सिंह नियोजन(स्वतंत्र प्रभार)
शहर विकास
गृहनिर्माण
2 श्री बंडारू दत्तात्रेय श्रम आणि रोजगार(स्वतंत्र प्रभार)
3 श्री राजीव प्रताप रूडी कौशल्य विकास व उद्यमशीलता(स्वतंत्र प्रभार)
4 श्री विजय गोयल युवक व्यवहार व क्रीडा(स्वतंत्र प्रभार)
जलसंपदा, नदीविकास व गंगा पुनरुज्जीवन
5 श्री श्रीपाद येसो नाईक आयुष(स्वतंत्र प्रभार)
6 श्री धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम व नैसर्गिक वायू(स्वतंत्र प्रभार)
7 श्री पियुष गोयल ऊर्जा(स्वतंत्र प्रभार)
कोळसा(स्वतंत्र प्रभार)
अपारंपरिक ऊर्जा(स्वतंत्र प्रभार)
खाणी(स्वतंत्र प्रभार)
8 डॉ. जितेंद्र सिंह ईशान्येकडील प्रदेशांचा विकास(स्वतंत्र प्रभार);
पंतप्रधान कार्यालय;
कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन;
अणुऊर्जा विभाग;
अंतराळ विभाग
9 श्रीमती निर्मला सीतारामन वाणीज्य व उद्योग(स्वतंत्र प्रभार)
10 डॉ. महेश शर्मा सांस्कृतिक(स्वतंत्र प्रभार)
पर्यटन(स्वतंत्र प्रभार)
11 श्री. मनोज सिन्हा दळणवळण(स्वतंत्र प्रभार)
रेल्वे
12 श्री. मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक व्यवहार(स्वतंत्र प्रभार)
संसदीय व्यवहार

राज्यमंत्री

1 जनरल(निवृत्त) व्ही. के. सिंह परराष्ट्र व्यवहार
2 श्री. संतोष कुमार गंगवार अर्थ
3 श्री. फग्गन सिंह कुलस्ते आरोग्य व कुटुंब कल्याण
4 श्री. एस. एस. अहलुवालिया कृषी व शेतकरी कल्याण
संसदीय व्यवहार
5 श्री. रामदास आठवले सामाजिक न्याय व सक्षमीकरण
6 श्री राम कृपाल यादव ग्रामीण विकास
7 श्री हरिभाऊ पार्थभाई चौधरी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
8 श्री गिरीराज सिंह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
9 श्री हंसराज गंगाराम अहिर गृह व्यवहार
10 श्री रमेश चंदाप्पा जिगाजिनागी पेयजल व स्वच्छता
11 श्री राजन गोहेन रेल्वे
12 श्री पुरुषोत्तम रुपाला कृषी व शेतकरी कल्याण
पंचायती राज
13 श्री एम जे अकबर परराष्ट्र व्यवहार
14 श्री उपेन्द्र कुशवाहा मनुष्यबळ विकास
15 श्री राधाकृष्णन पी. रस्ते वाहतूक व महामार्ग
नौवहन
16 श्री किरेन रिजीजू गृह व्यवहार
17 श्री क्रिशन पाल सामाजिक न्याय व सक्षमीकरण
18 श्री जसवंतसिंह सुमनभाई भभोर आदिवासी व्यवहार
19 डॉ. संजीव कुमार बलियान जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन
20 श्री. विष्णूदेव साई पोलाद
21 श्री सुदर्शन भगत कृषी व शेतकरी कल्याण
22 श्री वाय. एस. चौधरी विज्ञान व तंत्रज्ञान
भूविज्ञान
23 श्री जयंत सिन्हा नागरी हवाई वाहतूक
24 कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड माहिती व प्रसारण
25 श्री बाबुल सुप्रियो अवजड उद्योग
सार्वजनिक उपक्रम
26 साध्वी निरंजन ज्योती अन्न प्रक्रिया उद्यो
27 श्री विजय साम्पला सामाजिक न्याय व सक्षमीकरण
28 श्री अर्जुन राम मेघवाल अर्थ
कॉर्पोरेट व्यवहार
29 डॉ. महेन्द्र नाथ पांडे मनुष्यबळ विकास
30 श्री अजय तम्ता वस्रोद्योग
31 श्रीमती कृष्णा राज महिला व बालविकास
32 श्री मनसुख एल. मंदाविया रस्ते वाहतूक व महामार्ग, नौवहन,
रसायन व खते
33 श्रीमती अनुप्रिया पटेल आरोग्य व कुटुंब कल्याण
34 श्री सी. आर. चौधरी ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
35 श्री पी. पी. चौधरी कायदा व न्याय
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान
36 डॉ. सुभाष रामराव भामरे संरक्षण

(18.07.2017 पर्यंत करण्यात आलेले मंत्रिमंडळातील बदल समाविष्ट)