पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिनानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले:

 

"महाराष्ट्र आणि गुजरात आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. या दोन्ही राज्यात असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तींचा जन्म झाला. त्यांनी राष्ट्र विकासासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.

या राज्यांनी COVID-19 विरोधात यशस्वी लढा द्यावा आणि इथल्या जनतेला उत्तम आरोग्य लाभो.”

***

 Jaydevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com