अफगाणिस्तानची राष्ट्रबांधणी यशस्वी व्हावी, ही प्रत्येक भारतीयाला आशा आणि इच्छा आहे. अफगाणी लोकांविषयी आम्हाला असलेल्या प्रेमापोटी आमची ही इच्छा आहे. तुमची लोकशाही मजबूत व्हावी, तुम्ही एकसंध असावे आणि तुमची अर्थव्यवस्था सुदृढ व्हावी अशी आमची इच्छा आहे.