अमेरिकन व्यापार, आर्थिक विकास, मालासाठी बाजार पेठ, कौशल्य तसेच उत्पादनासाठी जागतिक स्तरावर नवीन क्षेत्र शोधत आहे आणि अशावेळी भारत एक आदर्श भागीदार ठरू शकतो. भारताची कणखर अर्थव्यवस्था आणि प्रतिवर्षी 7.6 टक्के विकास दर आपल्या परस्पर भागीदारी करीत नवीन संधी उपलब्ध करुन देईल.