आज संपूर्ण जगाला भारताबरोबर संबंध प्रस्थापित करायचे आहेत. आणि जगाबरोबर संबंध अधिक दृढ करण्यात आपला समुदाय महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. त्याबरोबर, या समुदायाबरोबर आपले संबंध अधिक बळकट करणे आणि त्यांच्याशी जोडून घेणे हे देखील गरजेचे आहे – प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी