आज स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त थेट परदेशी गुंतवणूक याच कालखंडात आली. संपूर्ण जग म्हणत आहे की 7 टक्के विकास ही जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे. जी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था मानली जाते. जागतिक बँक असो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असो, पतमानांकन संस्था असो, संयुक्त राष्ट्राच्या संस्था असो सर्वांनी हेच म्हटले आहे की, भारत जलद गतीने पुढे जात आहे – नेटवर्क 18 ला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत