आता आपण द्विध्रुवीय जगात रहात नाही. आता संपूर्ण जग एकमेकांवर अवलंबून आहे आणि एकमेकांशी जोडले गेले आहे. आधी विदेश निती ही दोन सरकारांमध्ये शक्य होती, पण आता केवळ सरकारांमध्ये हे शक्य नाही. सरकारी संबंध महत्त्वपूर्ण आहेतच पण यासोबतच दोन देशातील लोकांचे आपापसातील संबंध देखील महत्त्वपूर्ण आहेत. आता बृहत प्रतिभानं बदलत आहेत- पंतप्रधान नरेंद्र मोदी“टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.