आपल्या दिव्यांग बंधू आणि भगिनींनो अभिमानाने जीवन जगायचे आहे त्यांना, चांगले काम करायचे आहे. सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून आम्ही अशा क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करत आहोत ज्यावर पूर्वी फारसे लक्ष दिले गेले नव्हते. - गुजरातमधील नवसारी येथे सामाजिक अधिकारीता शिबिरात पंतप्रधान मोदी बोलत होते.