आपल्या देशाचा इतिहास संस्कृती आणि विश्वास जरी भिन्न असला तरी आपल्या देशासाठीचा आपला लोकशाहीवरील विश्वास, देशवासियांचे स्वातंत्र्य यावरील आपला विश्वास समान आहे. सर्व नागरिक समान आहेत, हा अमेरिकन घटनेचा केंद्रीय स्तंभ आहे. आपल्या पूर्वजांचा देखील यावर विश्वास होता आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याची मागणी केली होती.