आपल्या देशात ज्या गोष्टींची चर्चा होते त्यानाच सुधारणा मानले जाते आणि जर चर्चा झाली नाही तर सुधारणा झाल्या नाहीत असे म्हटले जाते यातून आपल्या ज्ञानाचेही दर्शन घडते. परिवर्तनासाठी सुधारणा हा माझा मंत्र आहे. मी माझ्या सरकारमध्ये सांगतो सुधारणा करा, काम करा, परिवर्तन घडवा – नेटवर्क 18 ला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत