आपल्या भावी पिढ्या शांततामय आणि सन्मानाचं आयुष्य जगतील, परस्परांप्रती आदरभावना बाळगतील, याची काळची आपण घेतली पाहिजे. तंटामुक्त जगाचे बीज आपण पेरले पाहिजे आणि यादृष्टीने हिंदू आणि बौध्द धर्मांचे योगदान मोठे आहे.