आम्ही सत्तेत आल्यापासून महागाई दर वित्तीय तूट आणि चालू खात्यातील वितीय तुट या सगळ्यात घट झाली आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन, परदेशी गंगाजळी,रोखे बाजार , गुंतवणूकदारांचा विश्वास या सगळ्यात वाढ झाली आहे. विचारपूर्वक आखल्या गेलेल्या सरकारी धोरणांचाच हा परिणाम आहे.