आम्ही 200 दशलक्ष लोकांचा समावेश बँकिंग प्रणाली अंतर्गत केला आहे. जगातील कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा हा आकडा मोठा आहे. आता हे करोडो लोक आपल्या बँकिंग प्रणालीचा भाग आहेत आणि व्याज दर या शब्दाचा अर्थ आता त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.