आम्ही 2014 मध्ये जेव्हा कार्यभार स्विकारला तेव्हा सगळीकडे निराशा आणि निराशावाद होता. व्यवस्थेत नवीन विश्वास प्रस्थापित करणे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. पण मी आज संतोषाने सांगू शकतो की कुठल्याही प्रकारची निराशा नाही. काहीतरी करण्याची इच्छा दिसत आहे. आणि हे फक्त शब्द नाहीत तर वास्तवात हे साध्य झाले आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी “टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.