आसियान बरोबरची आमची भागिदारी परस्पर सांस्कृतिक वारशाचा भक्कम पायाच नाही, तर आमच्या समाजाचे संरक्षण आणि प्रातांमध्ये शांतता, स्थैर्य आणि समृध्दी स्थापित करण्याच्या समान धोरणात्मक प्राधान्यावर आधारित आहे. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आसियान आहे आणि आपले संबंध या प्रातांतील संतुलन आणि एकतेचा स्रोत आहेत. - 14व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी