एम्-प्रशासन हे एक सशक्त प्रशासन आहे. विकासाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि व्यापक चळवळ बनवण्याची क्षमता यामध्ये आहे. ते शासनाला प्रत्येकापर्यंत पोहोचवते. तुम्ही 24/7 शासनाचा लाभ घेऊ शकता.