क्रीडा जीवनात अपयशाला नेहमी एक संधी समजावी. अपयशाने कधी खचून जाऊ नका. अपयश आपल्याला शिकवते आणि जो खेळत नाही तो जिंकतही नाही आणि हरतही नाही. जो खेळतो तोच जिंकतो आणि तोच हरतो. आणि समृद्ध देखील तोच होतो जो खेळतो - आर एफ वाय एस चा शुभारंभ केल्यानंतर मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी