खुल्या आणि बहुभाषिक समाजांसाठी दहशतवाद हे सर्वात गंभीर आव्हान आहे. त्याचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. केवळ दहशतवाद्यांना नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला लक्ष्य करण्याची गरज आहे. जे देश दहशतवाद्याचा धोरणात्मक साधन म्हणून वापर करतात त्यांच्यासाठी आपली कडक कारवाई राखून ठेवायला हवी - 11व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी