गेल्या दोन वर्षात आपण अनेक अडथळे आणि संकटातून बाहेर पडण्यात यशस्वी झालो असून अतिशय उत्तम अर्थव्यवस्था अशी नोंद जागतिक पटलावर करण्यात यशस्वी ठरलो आहोत.