जीवनात शांतता, एकता, सद्भावना कुटुंबातदेखील उपयोगी आहे, समाजात देखील उपयोगी आहे, देशात देखील उपयोगी आहे आणि वसुधैव कुटुंबकम या भावनेने चालणारे लोक संपूर्ण जग एक कुटुंब मानणारे आम्ही लोक आमच्यासाठीही शांतता, एकता, सद्भावना अनिवार्य आहे – नेटवर्क 18 ला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत