जे खेळतात त्यांचा विकास होतो. जे खेळतच नाहीत त्यांचा विकास देखील होत नाही. म्हणूनच खेळत रहा, व्यक्तिमत्त्व विकास करत रहा- आर एफ वाय एस चा शुभारंभ केल्यानंतर मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी