जे योग्य आहे ते करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आपल्या जवानांना आहे. ते उत्तर देत आहेत आणि योग्‍य त्या भाषेत त्यांनी उत्तर देत रहावे. जवानांच्या शौर्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी “टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.