डिजिटल इंडियाचे स्‍वप्‍न साकार करण्‍यासाठी संपूर्ण राष्‍ट्र एकजूटीने कार्य करत आहे. तर शासन सक्रिय आहे. देश डिजिटल क्रांतीसाठी तळमळीने-उत्‍कंठतेने प्रयत्‍न करत आहे.