तंत्रज्ञान कमी सक्षम असलेल्यांना सक्षम करते. लाभापासून वंचित लोकांच्या जीवनात बदल आणण्यात जर कोणती ताकद असेल तर ते तंत्रज्ञान आहे. ते लेव्हलर आणि स्प्रिंगबोर्डचे काम करते.