तंत्रज्ञान लोकांचे जीवन बदलून टाकते. प्रक्रियांचे सुलभीकरण करुन गरीबी कमी करण्यापासून ते सर्वोत्तम सेवा पुरवण्यात, भ्रष्टाचार संपवण्यापर्यंत तंत्रज्ञान, सर्वव्यापी आहे. ते मानवाच्या प्रगतीचे एकमात्र सर्वात महत्त्वपूर्ण साधन बनले आहे.