तुमची मैत्री हा आमच्यासाठी गौरव आहे. तुमची स्वप्ने आमचे कर्तव्य आहे. भारताची क्षमता कदाचित मर्यादित असेल, मात्र आमची वचनबद्धता अमर्याद आहे. आमचे स्त्रोत मर्यादित असले ,, तरी आमची इच्छाशक्ती अमर्याद आहे.