तुमच्या पैकी बरेच जण स्वतहाच्या बालपणा विषयी आणि असे काम जे पूर्ण झाले नाही त्यावर सुद्धा विचार करत असतील. हे सर्व विसरा आता. तुम्ही काय मिळवले आणि तुम्हाला काय मिळायचे आहे त्यावर विचार करा. - पंतप्रधान जम्मू काश्मीर येथे.