दहशतवादाच्या मुद्यावर जगाने कधीच भारताच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवला नाही. ही तुमच्या कायदा व सुव्यवस्थेची समस्या आहे असे म्हणत त्यांनी त्याला नेहमीच नाकारले आहे. भारत दहशतवादाबद्दलच जे बोलत होता ते आता जगाने स्वीकारले आहे. भारताचे दहशतवादावरील भाष्य, दहशतवादामुळे भारताची झालेली हानी, मानवतेची हानी या सर्व गोष्टी आजमान्य करत आहे. त्यामुळे मला आता विश्वास वाटतो की ही प्रक्रिया आपण आता पुढे नेऊ शकतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी“टाइम्स नाऊ” वृत्त वाहिनी मध्ये.