देशात 18,500 खेड्यात अद्यापही वीज नाही. येत्या 1000 दिवसात या खेड्यापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.