देशात 80 कोटी तरुण आहेत जे 35 वर्षांखालील वयोगटातील आहेत, जर या तरुणांच्या हातात कौशल्य असेल तर ते भारताचे नशिब बदलवू शकतील आणि त्यावर आम्ही भर देत आहोत – नेटवर्क 18 ला पंतप्रधान मोदींनी दिलेली मुलाखत