नवीन नागरी उड्डयण योजनेअंतर्गत, प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला प्राधान्य देण्यात आले आहे, यामुळे अधिक पर्यटक आकर्षित होतील. गोरखपूर येथील जनसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी.