पहिले जागतिक महायुध्द असो, भारताने कधीही अन्य देशांवर हल्ला केला नाही. कोणत्याही देशाचा भूभाग मिळवण्यासाठी आम्ही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. मात्र आपले शूर जवान इतरांसाठी लढले आणि दोन्ही युध्दांमध्ये त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. आणि जगाने हे मान्य करायला हवे– प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी