प्रत्येकाला एकत्रितपणे घेऊन जाण्यावर भारताचा विश्वास आहे. नेपाळला भूकंपाने हादरवले. आम्ही त्यांना मदत पुरवली. मानवतेच्या आधारावर आम्ही हे केले. येमेन असो किंवा मालदिव, आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला. मानवता ही आमची मध्यवर्ती प्रेरणा आहे.– प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी