प्रवासाचे महत्त्व हे किती अंतर पार केले यावरुन नाही तर तुम्ही इष्ट स्थानी पोहोचलात का यावरुन मापले जाते. माझे आंतरराष्ट्रीय दौरे भले अल्पावधीचे असतील, परंतु त्याची फलश्रुती शाश्वत आणि महत्त्वपूर्ण आहे.
शेअर