भगवान बुद्धांचा अष्‍टांग मार्ग समाजाच्‍या व राष्‍ट्राचे कल्‍याण सुचवितो. हा सर्वासांठी दयेचा, प्रेमाचा व करूणेचा संदेश आहे. हा मार्ग आपल्‍याला समाजातील दुबळया व गरीबांपर्यंत पोहोचावे, असे सांगतो, हा मार्ग अधिक शाश्‍वत विश्‍वाकडे घेऊन जातो