भारतात सध्या मोठी स्थित्यंतरे होत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचे नेतृत्व स्मार्ट आणि शाश्वत शहरांनी, उत्तम कृषी क्षेत्राने, प्रगतीशील उत्पादन क्षेत्राने , गतिशील सेवा क्षेत्राने करावे अशी आमची इच्छा आहे. आणि या सगळ्याचे इंजिन जागतिक दर्जाची दळणवळण सेवा देणारी रेलवे, रस्ते , हवाई आणि डिजिटल सेवा आहे.