भारतीयांचे रक्त, घाम आणि अश्रू या जमिनीत मुरले आहेत आणि त्यांच्यामुळे आपल्या दोघांमध्ये एक शाश्वत मैत्रीचे बंध तयार झाले आहेत .त्यांची कथा या भूमीवर लिहिली गेली आहे.हा प्रदेश आणि भारतात असलेल्या प्राचीन संबंधांची ते आपल्याला आठवण करून देतात.