भारत-अमेरिकेमधील मजबूत भागीदारी आशिया ते आफ्रिका आणि भारत ते प्रशांत महासागरपर्यंत शांती, समृद्धी आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी नेतृत्व करेल. ही भागीदारी समुद्रातीलजलवाहतुकीसाठी वाणिज्य व स्वातंत्र्याच्या सुरक्षेची देखील खात्री देते.