भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यानचेवित्तीय संबंध अतिशय दृढ आणि प्रगतीशील आहेत.अनेक स्वीस कंपन्यांची मुख्यालये भारतात आहेत व्यापार, गुंतवणूक, विज्ञान -तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास अशा क्षेत्रात दोन्ही देशांचा परस्परांना लाभ मिळतो.