भारत आशियाच्या क्रॉस रोडवर स्थित आहे. त्यामुळे परस्परांशी जोडलेल्या आशियाची उभारणी करणे ही आम्ही आमची जबाबदारी मानतो. प्रतिस्पर्धी भावना आशियाला पीछेहाट करील तर एकत्रित आशिया विश्वाला आकार देईल.
शेअर